Ad will apear here
Next
दत्ता जाधव, प्रवीण कोल्हे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश
श्रीरामपूर (अहमदनगर) : छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष दत्ता जाधव आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे शहर सरचिटणीस प्रवीण कोल्हे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला. या वेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, उप-जिल्हाध्यक्ष तुषार बोबडे, शहराध्यक्ष बाबासाहेब पाठक, उप-शहराध्यक्ष स्वप्नील सोनार, वाहतूक सेना पदाधिकारी रफीक शेख, तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZZABE
Similar Posts
मनसेच्या शिक्षक सेनेचे शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेच्या वतीने १९ जुलै रोजी पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
कचराप्रश्नी मनसेचे निवेदन पुणे : कचरा व्यवस्थापन आणि आरोग्यविषयक प्रश्नांवरील उपाययोजनांच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुणे महापालिकेच्या येरवडा क्षेत्रीय कार्यालयात सहायक आयुक्त श्री. लांडगे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी ‘मनसे’चे गणेश पाटील, निखिल पवार, महेश शिर्के, मनोज ठोकळ, महेश राजगुरू, कृष्णा मोहिते,
सुरेखा कदम व दत्ता जाधव यांनी केली मदत अहमदनगर : मुसळधार पावसाने प्रभाग क्र. २७ मध्ये अनेक ठिकाणी घरात पाणी गेल्या मुळे नागरिकांची गैरसोय झाली त्या वेळी महापौर सुरेखा कदम व दत्ता जाधव यांनी जाऊन नागरिकांना मदत केली व सर्व पाणी बाहेर काढले. अशी माहिती दत्ता जाधव मित्र मंडळाने कळविले.
मांज्यात अडकलेल्या कबुतराची नागरिकांकडून सुटका नाशिक : नाशिक-पुणे मार्गावरील बोधलेनगर येथे नायलॉन मांज्यात अडकलेल्या कबुतराची नागरिकांनी वेळीच सुटका केल्याने त्याचे प्राण वाचले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language